Maharashtra political crisis उद्धव ठाकरेंसमोरच शिंदे यांचा फोन, काहीच बोलले नाहीत... माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्या कठीण काळ आहे कधीकाळी त्यांच्या सोबत असणारा एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवणी केली आणि पवारांच्या साथीने उद्धव ठाकरेंनी मिळवलेली मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांना सोडावी लागली पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली.. त्यावेळी ही उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक झालं आता कौतुक होतंय ते उद्धव ठाकरे यांच्यातल्या सच्चा माणसाचं.. आणि याला निमित्त ठरले ते एका शिवसैनिकाचे भाषण.. (Guruprasad VO)
Eknath shinde got phone call in front of Uddhav Thackeray says Vijay Salvi
#Eknathshinde #Uddhavthackeray #Maharashtrapoliticalcrisis #Maharashtra #news
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat